This Portal is Connected to Production Database.

Marathi Language Pack
Thumbnail Image of योगाची पूर्णता

योगाची पूर्णता (Yogachi Purnata)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

परिपूर्ण योगाभ्यास करणे म्हणजे काय? आज असे करणे शक्य आहे का? जागतिक कीर्तीचे योग-विशारद श्रील प्रभुपाद, योग या शब्दाचा वास्तविक अर्थ समजावून सांगतात आणि या शब्दाभोवती पसरलेल्या व्यावसायिकेचा विच्छेद करतात. ते असे सांगतात की निव्वळ आसने आणि व्यायाम-पद्धतींच्या पलीकडे, तसेच ध्यान व प्राणायामाच्याही पलीकडे, योगाभ्यासाच्या प्राचीन प्रणालींचे अंतिम ध्येय पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांशी शाश्‍वत प्रेममय संयोग प्राप्त करणे हे आहे.

Sample Audio

Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)