श्रीईशोपनिषद (Sri Ishopanishada)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
अणु–युद्ध...शस्त्रस्पर्धा...प्रदूषण...ढासळती समाजव्यवस्था...राजकीय अस्थिरता... आजच्या समस्यांचा मुळी अंतच दिसत नाही. परंतु या समस्यांचे उगमस्थान तरी कोणते? श्री ईशोपनिषदाप्रमाणे या सर्व समस्यांचे खरे, मूळ कारण म्हणजे भगवद्ज्ञानाचा अभाव. श्री ईशोपनिषदाचे अध्ययन हाच खरा भगवद्ज्ञानप्राप्तीचा उपाय होय.
Sample Audio
Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)