श्री चैतन्य-चरितामृत आदिलीला - भाग १ (Sri Chaitanya Charitamrita Aadi lila - Bhag 1)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
श्री चैतन्य महाप्रभू एक थोर तत्त्वज्ञ, संत, आध्यात्मिक आचार्य, योगी आणि भगवदवतार आहेत. त्यांनी सोळाव्या शतकात भारतात एका थोर सामाजिक आणि धार्मिक आंदोलनाची उभारणी केली. श्री चैतन्य-चरितामृत हा त्यांचे जीवन आणि शिकवणुकीवरील एक अधिकृत ग्रंथ आहे. सर्वोच्च दार्शनिक आणि वैदान्तिक सत्याने पूर्ण अशा त्यांच्या शिकवणीने आजपर्यंत असंख्य दार्शनिक आणि धार्मिक विचारवंतांना प्रभावित केले आहे. मूळ बंगाली ओव्यांचे हे भाषांतर आणि तात्पर्य, भारतीय विचारांचे आणि संस्कृतीचे जगातील अद्वितीय विद्वान आणि शिक्षक तसेच भगवद्गीता-जशी आहे तशी याचे संकलनकर्ते कृष्णकृपाश्रीमूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी दिलेले आहे. वर्तमान काळातील मनुष्याच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाला समृद्ध करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मदत श्री चैतन्य-चरितामृताचे हे भाषांतर करणार आहे.
Sample Audio