सनातन धर्म अध्यात्माचा खरा मार्ग (Sanatana Dharma Adhyatmacha Khara Marg)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
‘धर्म’ हे पुस्तक प्रत्येक युगात विचारवंतांद्वारे विचारल्या जाणाऱ्या अत्यावश्यक प्रश्नांची उत्तरे देते. मी कोण आहे? माझ्या सखोल गरजा कोणत्या? मी त्या कशा पूर्ण करू शकतो? श्रील प्रभुपाद लिहितात, “शरीर आणि मन ही आत्म्याची केवळ अतिरिक्त बाहेरील आवरणे आहेत. आत्म्याच्या गरजा पूर्ण केल्याच पाहिजेत. आत्म्याची गरज ही आहे की, तो भौतिक बंधनाच्या मर्यादित गोलकातून बाहेर पडू इच्छितो आणि संपूर्ण स्वातंत्र्याची आपली इच्छा पूर्ण करू इच्छितो. तो विशाल ब्रह्मांडाच्या झाकलेल्या भिंतींच्याही बाहेर जाऊ इच्छितो. तो मुक्त प्रकाश आणि मुक्त आत्मा पाहू इच्छितो.” तो मुक्त प्रकाश आणि मुक्त आत्मा म्हणजे काय आणि आपण त्यांना कसे पाहू शकतो, हे समजण्यासाठी ‘धर्म’ वाचा.
Sample Audio