रसराज श्रीकृष्ण (Rasaraaj Sri Krishna)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
भगवान श्रीकृष्ण हे प्रेम व माधुर्याचे सागर आहेत. तसेच ते सर्वसौंदर्यपूर्ण, सर्वाकर्षक व शरण देणारे आहेत. भगवान श्रीकृष्णांवर कशा प्रकारे प्रेम करावे यासंबंधी अधिक माहिती करून घेण्यासाठी, तसेच त्याद्वारे आनंद मिळविण्यासाठी हे छोटे पुस्तक वाचा.
Sample Audio
Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)