This Portal is Connected to Production Database.

Marathi Language Pack
Thumbnail Image of प्रह्लाद महाराजांची दिव्य शिकवण

प्रह्लाद महाराजांची दिव्य शिकवण (Prahlad Maharajanchi Divya Shikvan)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

हे भौतिक जीवन कष्टप्रद आहे. इंद्रियभोग निरुपयोगी आहे. केवळ भगवान श्रीहरींचे चरणकमल हाच या भयानक जगापासून स्वतःला वाचविण्यासाठी एकमेव सुटकेचा मार्ग आहे. ही प्रह्लाद महाराजांची उक्ती आहे. प्रह्लाद महाराजांचे प्राचीन उपदेश हे आजकालच्या गोंधळलेल्या समाजासाठीही फारच उपयुक्‍त आहेत.

Sample Audio

Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)