कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान (Krishna Purn Purushottam Bhagavan)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
भगवान श्रीकृष्णांनी पाच सहस्र वर्षांपूर्वी या पृथ्वीवर अवतार धारण केला होता. त्यांनी आपल्या मनोहारी लीलांनी सर्वांची मने आकर्षित केली होती. प्रिय वाचकहो, या, आपण श्रीकृष्णांच्या रम्य लीला वाचून तसेच जीवनोपयोगी तत्त्वज्ञान आत्मसात करून आपले जीवन सार्थकी लावू.
Sample Audio
Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)