कृष्णभावनेमध्ये पहिले पाऊल (Krishna Bhavanemadhe Pahile Paul)
Author: श्री श्रीमद् भक्तिविकास स्वामी
Description
ही मार्गदर्शिका वाचा आणि आपले जीवन सुधारा! आपण कृष्णभावनेचे पालन का केले पाहिजे? मला गुरूची आवश्यकता आहे का ? जप करण्याची काय गरज आहे? जप करण्यास सुरुवात कशी करावी? या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे किंवा कृष्णभावना आरंभ करण्यासाठी जे काही आवश्यक आहे, ते सर्व या पुस्तकात आपल्याला मिळेल. प्रत्येक दिवसागणिक कृष्णाच्या अधिक जवळ घेऊन जाणाऱ्या साधनेचे सहज व सोपे मार्गदर्शन या पुस्तकात सापडेल. विस्तृत व्यावहारिक माहितीसहित, हे पुस्तक आश्रमात व घरात अशा दोन्हीं ठिकाणी राहणाऱ्या भक्तांसाठी उपयुक्त आहे. निश्चितच, हे पुस्तक वाचून आपण एक अधिक उत्तम आणि अधिक आध्यात्मिक व्यक्ती बनाल. हे पुस्तक आपल्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनात निश्चित क्रांती आणेल.
Sample Audio