Back to Marathi Language Pack Marathi Language Pack
Transcend Store Loader Image
Thumbnail Image of हरे कृष्ण आव्हान

हरे कृष्ण आव्हान (Hare Krishna Aavhan)

Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद

Description

हे पुस्तक म्हणजे इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रील प्रभुपादांबरोबर झालेल्या संभाषणांचा एक संग्रह आहे. श्रील प्रभुपाद निम्नलिखित सर्व विषयांबद्दल आपला वैदिक दृष्टिकोण देतात : पुनर्जन्म, अनियंत्रित कामभोग, गोहत्या व मांसाहार, आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा, समाजसुधार, वैज्ञानिक प्रगती आणि बरेच काही. श्रील प्रभुपादांची शिकवणूक आणि त्यांचे जीवन हे दाखवून जातात की, प्राचीन वेदांचा संदेश अजिबात कालबाह्य झालेला नसून आधुनिक युगातील सर्व लोकांसाठी तो अतिशय समर्पक आहे.

Sample Audio

Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)
Your IP Address: 216.73.216.41 Server IP Address: 169.254.129.4