गीतासार (Gita Saar)
Author: कृष्णकृपामूर्ती श्री श्रीमद् ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद
Description
मूळ इंग्रजी भगवद्गीतेचे लेखक ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी १९६७ मध्ये ‘भगवद्गीता - जशी आहे तशी’चा अनुवाद केला होता. पाश्चात्त्य देशांत सनातन धर्माची पायाभरणी करताना त्यांनी भगवद्गीतेतील ‘ग्रंथप्रवेश’ एका पत्रकाच्या रूपाने छापून वितरित केला. ही पुस्तिका भगवद्गीतेच्या अभ्यासकांना एक मार्गदर्शिका ठरेल. वैयक्तिक तर्क आणि मते न मांडता श्रील प्रभुपादांनी ‘भगवद्गीता—जशी आहे तशी’ आपल्यासमोर प्रस्तुत केली आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याकरिता ‘गीतासार’ अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरेल.
Sample Audio
Copyright © 1972, 2022 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032)
Your IP Address: 216.73.216.97
Server IP Address: 169.254.129.2